शरिरावर टॅटू काढल्यामुळे खरच स्किन कॅन्सर होतो? पहा संशोधन काय सांगतं?
टॅटू काढण्याची फॅशन आजकाल जोरात सुरू आहे,(cancer)अनेक जण आपल्या हातावर किंवा शरीराच्या इतर भागांवर वेगवेगळ्या डिझाइनचे सुंदर असे टॅटू काढतात. टॅटूमुळे शरीर आकर्षक दिसतं, सर्वसामान्यपणे शरीरावर टॅटू काढल्यामुळे कोणतंही नुकसान…