Swiggy ने वाढवली प्लॅटफॉर्म फी….
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने (Swiggy)त्यांची प्लॅटफॉर्म फी वाढवली आहे. कंपनी आता प्रत्येक फूड डिलिव्हरी ऑर्डरवर १४ रुपये आकारत आहे. पूर्वी स्विगीचे प्लॅटफॉर्म फी १२ रुपये होती. मिळालेल्या माहितीनुसार, स्विगीने शुल्कात…