दिल्ली जवळ असणाऱ्या ग्रेटर नोएडा येथे एक भीषण घटना घडली आहे. सोशल मिडियावर(social media) रोज आपण असे अनेक व्हिडिओ पाहत असतो जे आनंद, दु:ख देणारे असे व्हिडिओ येत असतात. सध्या ग्रेटर नोएडा येथील एक भयानक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये असे दिसून येत आहे की, रेल्वेच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. एक युवक ट्रेनच्या धडकेचा शिकार झाला आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. खरेतर एक युवक गाडीवरून येत होता. रेल्वे क्रॉसिंगजवळ आला असता त्याची गाडी घसरली आणि रुळावर येऊन अडकली.

रुळावर आलेली बाइक तो युवक उचलण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात मागून वेगाने येणाऱ्या रेल्वेने त्याला धडक दिली आहे. यानंतर घटनास्थळी आरपीएफ आणि पोलिस दाखल झाले. युवकाचा मृतदेह पोस्ट मोर्टमला पाठवण्यात आला आहे. मात्र समोर आलेल्या या व्हिडिओ पाहून एकच खळबळ उडाली आहे.रेल्वे ट्रॅकवर झालेला हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा अपघात ग्रेटर नोएडा भागात घडला आहे. हा भयानक व्हिडिओ पाहून मन सुन्न करणारी घटना आहे. सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात झाला तेव्हा तो युवक रेल्वे ट्रॅक पार करत होता. मात्र त्याची दुचाकी अचानक घसरून पडली.

दुचाकी उचलायला गेला तेव्हा त्याला मागून येणारी(social media) रेल्वे दिसली. त्यानंतर तो स्वतःला वाचवू शकला नाही. यामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला.रस्त्यावर उभी असणाऱ्या लॅम्बोर्गिनी गाडीची दोन बैलांनी वाट लावली आहे. बैलांनी गाडीचा चक्काचूर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, मात्र यह व्हिडिओ कुठला आहे ही अजून समजू शकलेले नाही.

हेही वाचा :

कोल्हापूर मधील नृसिंहवाडी येथे भक्ताचा कृष्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू….

वेस्ट इंडिजचा जोरदार प्रतिकार! भारताला विजयासाठी 121 धावांची गरज….

Metro की महाभारताचे रणांगण! प्रवाशांची तुफान मारामारी…..Video Viral

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *