इथंही IndiGo; कंपन्यांची दादागिरी अन् सर्वसामान्यांची फरफट; कोट्यवधी ग्राहकांवर 20% दरवाढीचा बोजा?
इंडिगो एअरलाइन्स संकटामुळे देशातील हजारो नागरिकांना काही(ordinary)दिवसांपूर्वी मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यावेळी देशातील काही क्षेत्रांमध्ये असलेल्या मोजक्याच कंपन्यांची उपस्थिती ही ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरू शकते असा तर्क अनेकांकडून लावण्यात…