‘या’ कारणामुळे शासकीय आणि खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर!
मुंबईवर सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा मारा सुरू असून शहरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने…