राज्यातील ‘या’ जिल्हा परिषद व महापालिकांचे नव्याने आरक्षण सोडत होणार!
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्के आरक्षणाच्या(reservations) मर्यादेबाबत स्पष्ट आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आरक्षणाची फेरसोडत करण्याची तयारी सुरू केली आहे.…