Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

लाडक्या बहिणींनो १५०० रुपये खात्यात जमा झाले की नाही? अशाप्रकारे एका मिनिटात तपासा!

दिवाळी अगदी जवळ आली असून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी बहिणी आपल्या पुढच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी 13 ऑक्टोबरपर्यंत सर्व पात्र खात्यांमध्ये (account)जमा होईल,…

पट्टणकोडोलीत फरांडे बाबांची भाकणूक जाहीर…

पट्टणकोडोली (तालुका हातकणंगले) येथे आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं “चांगभलं” च्या जयघोषात, ढोल-कैताळांच्या गजरात आणि खोबरे, खारीक, लोकर, भंडाऱ्याच्या उधळणीत श्री विठ्ठल बिरदेव यात्रेला मंगल प्रारंभ झाला. संपूर्ण परिसर…

राज्यातील उपमुख्यमंत्रिपद काढून टाका; उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या हंबरडा मोर्चा दरम्यान उद्धव ठाकरे(political updates) यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. गुलमंडीवरील जाहीर सभेत बोलताना ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून ते सरकारच्या दोन…

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनो, आताच मोबाईलवर तपासा मेसेज

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा(scheme) लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आनंदाची माहिती आहे. दिवाळी आधी तुम्हाला मोठं गिफ्ट मिळणार आहे. सप्टेंबर 2025 च्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे. ही रक्कम…

पाऊस परतीच्या वाटेवर लागताच सूर्य तळपला; कुठं बसणार ऑक्टोबर हिटचा चटका?

यंदाच्या वर्षी साधारण पाच ते सहा महिने मुक्काम करणारा मान्सून(rain) अखेर राज्यात त्याचा प्रभाव आणि तीव्रता कमी करत परतीच्या प्रवासासाठी निघाला आहे. असं असतानाच या हवामान प्रणालीतील बदलामुळं राज्यात तापमानात…

ब्रेकिंग! 1 जुलैनंतर नोंदणी केलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क नाही

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाद्वारे अंतिम केलेली मतदारयादी वापरण्यात येणार आहे. ही यादी 1 जुलै 2025 रोजी अंतिम करण्यात आली असून, त्यानंतर नावनोंदणी केलेल्या नवीन मतदारांना या निवडणुकीत…

आमदार राहुल आवाडे यांनी दिला गोरगरीब फेरिवाल्यांना दिलासा – दिवाळी बाजार पुन्हा सुरू!

इचलकरंजी : इचलकरंजी शहरातील शिवतीर्थ ते गांधी पुतळा परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी बाजार भरवला जात होता. मात्र, वाहतूक कोंडी(traffic) आणि गर्दीचा हवाला देत प्रशासनाने यंदा अचानक बाजारावर बंदी आणली, ज्यामुळे…

अजित पवारांची लाडक्या बहिणींना वॉर्निंग, ‘ही’ एक गोष्ट करावीच लागणार, अन्यथा….

महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना आता लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आले आहे. योजना सुरू झाल्यापासून विरोधकांनी यावर टीका करत बंद होईल असा भाकीत केला होता, मात्र योजना…

गुंडांचं वाढतय दु:शासन! हतबल पोलीस प्रशासन!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: एका रात्रीत गुंड तयार होत नाहीत. ती एक दीर्घ प्रक्रिया असते. दखलपात्र ते दखलपात्र आणि साधा गुन्हा एक गंभीर गुन्हा हा गुंडांचा प्रवास असतो. आणि या प्रवासात त्याला…

दिवाळीआधी सरकारची मोठी घोषणा! खात्यात 8 टक्के जास्त रक्कम….

केंद्र सरकारने(government) दिवाळीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगांतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्यात मोठी वाढ जाहीर केली आहे. यामुळे कर्मचारी…