Category: महाराष्ट्र

Focuses on news stories from various districts of Maharashtra. It includes government updates, local events, social issues, and developments within the state.

मार्चच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात उष्णतेची लाट, कुठे सकाळच्या सत्रात शाळा, कुठे रस्ते निर्मनुष्य

राज्यात मार्च महिन्याचा पहिल्याच आठवड्यात तापमानात वाढ झाली आहे. (temperature) अमरावतीत मार्च महिन्यात पहिल्याच आठवड्यात काल ३९ अंश डिग्री सेल्सिअसवर तापमान गेल्याने मार्च महिन्यातील पहिल्याच आठवड्यात तापमानाचा १४ वर्षांचा रेकॉर्ड…

 लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजवरची सर्वात मोठी घोषणा; बजेट सादर करताच म्हणाले

राज्यातील लाडकी बहीण योजना ही (budget) अतिशय लोकप्रिय योजनांपैकी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात लाडक्या…

एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, मुंबईतील या मोठ्या नेत्याचा पत्ता कापून राज्यसभेवर या महिलेला संधी

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवाराची निवड जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी धक्कातंत्राचा वापर केलाय. मुंबईतील एका मोठ्या नेत्याऐवजी एका महिला उमेदवाराला संधी दिली आहे. राज्यसभेच्या एकूण 36…

महाराष्ट्रातील जनतेचे हाल होणार, रिक्षा, टॅक्सी आणि बस चालक बेमुदत संपावर, मागण्या काय?

ई-चलन प्रणालीच्या विरोधात राज्यातील वाहतूकदार संघटनांनी ५ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. मुंबई, पुणे आणि ठाण्यात चक्का जाम आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, स्कूल बस आणि अत्यावश्यक सेवांवरही याचा परिणाम…

हवामानात मोठे बदल, भारतीय हवामान विभागाचा थेट येलो अलर्ट, उष्णतेसह

हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात उन्हाचे चटके अधिक जाणवताना दिसत आहेत. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज वर्तवला आहे. राज्यासह देशातील हवामानात मागील काही…

 राष्ट्रवादीच्या 20 हून अधिक आमदारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट, चर्चा काय? सीएमचीही भेट घेणार; काय घडतयं ?

राष्ट्रवादी नेते अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद व पक्षाध्यक्षपद सांभाळले आहे. मात्र, अजित पवारांच्या मृत्यूसंदर्भात डीजीसीए अहवालावर आमदारांनी शंका व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे.…

 मोठी बातमी! झेडपी शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात; शाळेची वेळ सकाळी ७ ते ११.४५ वाजेपर्यंत; २५ एप्रिलपूर्वी अंतिम सत्र, २६ एप्रिलला शिष्यवृत्ती परीक्षा

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारी (ता. २) देखील तापमानाचा पारा ३८ अंशापर्यंतच होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अख्खा मार्च महिना तापलेला असणार…

घराचं खोदकाम सुरू असताना सापडलं घबाड; कुदळीने खोदता खोदता खळ्ळं खळ्ळं आवाज आला अन् मातीतून

बीड जिल्ह्यात घराच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना सापडलेला खजिना पोलिसांनी आणि महसूल प्रशासनाचे जप्त केला आहे. याची सखोल चौकशी सुरू आहे. एखाद्या ठिकाणी खोदकाम करताना मोठा खजिना सापडल्याच्या बातम्या तुम्ही…

कितीही खरेदी करा वांधा नाही; या देशात फक्त दीड रुपयांमध्ये मिळतंय एक लिटर पेट्रोल

इस्रायल, अमेरिका इराण युद्धामुळे सध्या संपूर्ण देशांमध्ये भीषण इंधन संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र जगाच्या नकाशावर असा देखील एक देशा आहे, जिथे पेट्रल, डिझेलची किंमत ही खूपच कमी आहे.…

ठरलं! शरद पवारांमुळे राज्यसभेच्या सातही जागा बिनविरोध? जाणून घ्या मतांचं गणित काय?

येत्या 16 मार्च रोजी राज्यसभेची निवडणूक होत आहे. महाराष्ट्रातील सात जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने चार नावे जाहीर केले आहेत. शरद पवारही ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.…