काजू-बदाम, मिठाई, फळे अन् बरंच काही… वनताराच्या मेगा किचनमध्ये हत्तींसाठी काय काय? मेन्यू एकदा बघाच!
गुजरातच्या प्राणी संवर्धन प्रकल्प वनतारामध्ये सध्या २६० हून अधिक हत्ती-हत्तीणींचं पालनपोषण आणि संगोपण केले जात असल्याची माहिती मिळतेय. (elephants)हत्तींच्या आरोग्याची नियमित तपासणी करणं, काही आजार असल्यास, आवश्यकतेनुसार लेझर थेरपी, एक्स-रे…