महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा होणार? बावनकुळेंच्या विधानाने राजकारण तापणार
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाप्रमाणे विधी मंडळाचे हिवाळी (statement) अधिवेशनही जोरदार वादळी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी…