सिल्कच्या कपड्यांना इस्त्री करताना या टिप्स अवश्य वापरा; कपडे राहतील अगदी नवीनसारखे!
सिल्कचे कपडे भारतीय परंपरेत नेहमीच विशेष मानले जातात.(occasions) लग्नसोहळे, सणवार किंवा खास प्रसंगी स्त्रिया सिल्कची साडी परिधान करतात. त्यांचा मऊ, गुळगुळीत आणि झळाळता पोत केवळ आकर्षक दिसतोच, पण व्यक्तिमत्त्वालाही एक…