लाल साडीत सडपातळ दिसली विद्या बालन; बंगाली डान्स व स्लिव्हलेस ब्लाऊजच्या लुकने चाहत्यांना भुरळ
विद्या बालनचा पहिला चित्रपट ‘परिणीता’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.(premiere) नुकताच या चित्रपटाचा खास प्रीमियर सोहळा पार पडला ज्यामध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. पण संपूर्ण…