माधुरी दीक्षितचं ‘हे’ गाणं दुरदर्शन, रेडियोवर केलेलं बॅन….
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित — 90 च्या दशकातील सर्वात मोहक आणि लोकप्रिय अभिनेत्री. तिच्या सौंदर्यानं आणि अभिनयानं लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले. पण तिच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘खलनायक’…