रोहित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, (media) मला पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसेल. मात्र मला भावनिक अधिकार आहे. मी त्यावर बोलू शकतो. दादांनी काही जवळच्या लोकांना आणि मला काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्यावरती मी बोलणार आहे. काही राजकीय लोक सगळे जवळचे असतात असं नाही आम्ही भावनिक आहोत. विना राजकारणात आम्ही भावनिक जे वाटेल ते बोलू शकतो.

खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केलेल्या शंकेवर रोहित पवार म्हणाले, (media) आमच्या मनात अनेक शंका आहेत. बजरंग सोनवणे यांनी जे सांगितलं आहे. त्याबाबत रोहित पवार म्हणाले की, बॉम्ब सारखी काही गोष्टी असू शकतात. दहा तारखेला आमच्या मनातल्या शंका आहेत त्याबाबत मी मुंबईमध्ये प्रेझेंटेशन देणार आहे. दादांची मनापासूनची इच्छा होती परिवार म्हणून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्याच पद्धतीने आज सर्व एकत्र आले. दादांकडूनही प्रयत्न केले गेले होते. आम्ही त्याच पद्धतीने प्रयत्न करत राहू. परिवार अजूनही एकत्र आहे.(media) दादांचा स्वप्न आहे परिवार म्हणून आपण एकत्र राहू आणि तसंच काही होईल, असे रोहित पवार म्हणाले.
हेही वाचा :
खुशखबर! आयकर विभागात नोकरीची संधी; पगार ८१,८०० रुपये; अर्ज कसा करावा?
सेमीफायनलमध्ये अफगाण शतकी जोडीचा धडाका! भारतासमोर 311 धावांचे तगडे लक्ष्य, फायनलची लढत रंगणार