सरकारी विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.(Department)आयकर विभागात सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. चांगल्या पदावर काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. गुजरात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहेगुजरातमधील आयकर विभागात टॅक्स असिस्टंट आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे इच्छुकांनी incometaxgujarat.gov.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.

आयकर विभागात काम करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.(Department) एकूण ४६ जागांवर ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ३१ जानेवारी २०२६ रोजी सुरु करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी २०२६ आहे. इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करायचा आहे.टॅक्स असिस्टंट पदासाठी १८-२७ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. एमटीएस पदासाठी १८ ते २५ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
टॅक्स असिस्टंट पदासाठी पे लेव्हल ४ नुसार २५५०० ते ८११०० रुपये पगार मिळणार आहे. (Department)मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी पे लेव्हल १ नुसार १८००० ते ५६९०० रुपये पगार मिळणार आहे.टॅक्स असिस्टंट पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत डेट एंट्री येत असावी. मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी उमेदवारांनी १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत उमेदवारांना खेळाचे ज्ञान असायला हवे. त्यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतलेला असावा.
अर्ज कसा करावा?
तुम्हाला सर्वात आधी incometaxgujarat.gov.in वर जायचे आहे.
यानंतर भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करा. यानंतर ज्या पदासाठी अर्ज करायचाय त्यावर क्लिक करा.
यानंतर नाव, जन्मतारीख, लिंग, स्पोर्ट्स अशी सर्व माहिती भरा. यानंतर कागदपत्र अपलोड करा.
यानंतर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरुन अपलोड करा. यानंतर अर्ज सबमिट करावा.
हेही वाचा :
आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी