राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती.(account) या योजनेत सध्या जवळपास पावणेदोन लाख महिला लाभार्थी आहेत. या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, याबाबत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे. दरम्यान, तुम्हाला पैसे आले की नाही हे तुम्ही चेक करु शकतात.लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारीचा हप्ता होण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.(account) ज्या महिलांनी केवायसी केले नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. याचसोबत सर्व निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांना लाभ दिला जाणार आहे.लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना योजनेत पैसे आलेले नाहीत. तुम्हाला पैसे आलेत की नाही हे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने चेक करु शकतात. तुम्हाला सर्वात आधी बँकेच्या अॅपवर जायचे आहे. तिथे तुम्हाला बॅलन्स चेक करायचा आहे. त्यावरुन तुम्हाला पैसे आले की नाही हे समजेल.

बँकेच्या अॅपवर जाऊन तुम्ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जायचे आहे. (account)त्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे क्रेडिट झाले की नाही हे समजणार आहे. ज्या महिला पात्र आहेत आणि केवायसी केले आहेत त्यांच्या अकाउंटला १५०० जमा झाले आहेत.तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत हे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने चेक करु शकतात. तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने बँकेत जायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पासबुकवर एन्ट्री करुन घ्यायची आहे. यामध्ये पैसे आले की नाही हे समजणार आहे.

हेही वाचा :

सचिवांच्या आदेशानंतरही बहुजन कल्याण विभागाचा ‘अजब’ कारभार; रद्द शाळांच्या पुनर्मूल्यांकनाचे आदेश

पहिलं Long Distance Relationship आता Silent Love! काय आहे हा नवा ट्रेंड ?

‘धुरंधर 2’मध्ये ‘बडे साहब’ कोण? अखेर पडदा उघडला; या अभिनेत्याचे नाव समोर येताच…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *