अमेरिका आणि इराण युद्ध पेटले आहे. मात्र, यादरम्यान पाकिस्तानला अमेरिकेने अत्यंत मोठा दणका दिला. पाकिस्तानसाठी हा सर्वात मोठा धक्का म्हणावा लागेल. अमेरिकेने पाकिस्तान विरोधात मोठा निर्णय नुकताच घेतला.

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. इराणच्या मोठ्या शहरांमध्ये अमेरिकेकडून घातक हल्ले केली जात आहेत. तेहरानमध्ये सर्वात जास्त नुकसान करण्यात आले. आता इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेतील संघर्ष वाढताना दिसत आहे. इस्त्रायलने काही वर्षांपूर्वीच इराणमधील प्रमुख सीसीटीव्ही कॅमेरे हॅक केल्याचा खळबळजनक खुलासा करण्यात आला. इराणमधील प्रत्येक गोष्टीवर इस्त्रायलचे बारीक लक्ष होते. मात्र, आपले सीसीटीव्ही कॅमेरे हॅक झाल्याची कोणतीही कल्पना इराणला नव्हती. इराणकडून इस्त्रायल आणि अमेरिकेच्या लष्कर तळांवर मोठे हल्ले केले जात आहेत. इस्त्रायलकडून आपल्या नागरिकांना बंकरमध्ये लपण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. (US and Iran) कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावर अजिबात फिरायचे नसल्याचेही सांगितले जात आहे. इराणने एक व्हिडीओ शेअर करत आपली लष्करी ताकद दाखवली आहे, त्याने मोठी खळबळ उडाली.

इराणने इतका मोठा शस्त्र साठा नक्की कुठे लपवला याचे टेन्शन जगाला आले. पायाखालची जमिन सरकावी इतका मोठा शस्त्र साठा इराणकडे आहे. यादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना अमेरिकेने हल्ल्यात ठार केले. गेल्या एका महिन्यापासून आयातुल्ला अली खामेनेई यांचे प्रत्येक क्षणाचे लोकेशन अमेरिकेकडे होते आणि ते काय करत आहेत, याची प्रत्येक हालचाल अमेरिकेकडे होती.

आयातुल्ला अली खामेनेई यांना अमेरिकेने ठार केल्यानंतर अनेक देशात लोक थेट रस्त्यावर उतरली. पाकिस्तानमध्ये आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर मोठा हिंसाचार बघायला मिळाला. (US and Iran) हेच नाही तर कराची इस्लामाबाद आणि अनेक मोठ्या शहरांमध्ये अमेरिकन दूतावास कार्यालयाला लोकांनी टार्गेट केले. तोडफोड आणि जाळपोळ अमेरिकन दूतावास कार्यालयाची करण्यात आली.यानंतर पोलिसांनी 10 गोळीबार केला, ज्या गोळीबारात 10 जण ठार झाले. मात्र, असे असतानाही आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर पाकिस्तानमध्ये अमेरिकन दूतावालाला टार्गेट करण्यात आला. यानंतर पोलिसांनी 10 गोळीबार केला, ज्या गोळीबारात 10 जण ठार झाले. मात्र, असे असतानाही आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर पाकिस्तानमध्ये अमेरिकन दूतावालाला टार्गेट करण्यात आला.

यादरम्यानच आता अमेरिकेने एक अतिशय मोठा आणि पाकिस्तानसाठी धक्कादायक निर्णय घेतला. अमेरिकेकडून पाकिस्तानात अमेरिकेची व्हिसा सर्व्हिस बंद करण्यात आली. (US and Iran) आता पाकिस्तानच्या नागरिकांना अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मिळणार नाही. पूर्ण व्हिसा सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय अमेरिकेकडून घेण्यात आला.

हेही वाचा :

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये कधी येणार, या तारखेला… सर्वात महत्त्वाची अपडेट समोर!

बागेतलं हे फुल घेतं माणसांचा जीव, कधीच लावू नका हात; अन्यथा होतो अनर्थ!

दुसऱ्याच्या घरी जेवण का करू नये? चाणक्य यांनी सांगितलं कारण

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *