अभिनेता (Ranveer Singh) याचा बहुचर्चित ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या पहिल्या भागाला जगभरातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर तब्बल 1300 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. पहिला भाग नंतर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता आणि त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.मात्र ‘धुरंधर 2’ बाबत मोठा बदल करण्यात आला आहे. या चित्रपटाचे डिजिटल हक्क यावेळी या ओटीटी प्लॅटफॉर्मने घेतले आहेत. त्यामुळे थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर काही आठवड्यांनी हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होण्याची शक्यता आहे.

हा चित्रपट 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. रिलीजच्या एक दिवस आधी म्हणजेच 18 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता या चित्रपटाचा पेड प्रीव्यू आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रीव्यू शोसाठी देखील मोठ्या प्रमाणावर बुकिंग होत असून रिलीजपूर्वीच चित्रपटाने सुमारे 21 कोटी रुपयांची कमाई केल्याचं सांगितलं जात आहे.
‘धुरंधर’ या चित्रपटाच्या पहिल्या भागाला जगभरातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर तब्बल 1300 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. पहिला भाग नंतर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता आणि त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.मात्र ‘धुरंधर 2’ बाबत मोठा बदल करण्यात आला आहे. या चित्रपटाचे डिजिटल हक्क यावेळी या ओटीटी प्लॅटफॉर्मने घेतले आहेत. (Ranveer Singh) त्यामुळे थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर काही आठवड्यांनी हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होण्याची शक्यता आहे.
सामान्यतः मोठ्या चित्रपटांसाठी थिएटर आणि ओटीटी रिलीजमध्ये सुमारे 8 आठवड्यांचे अंतर ठेवले जाते. त्याच नियमाप्रमाणे ‘धुरंधर 2’ सुमारे दोन महिन्यांनंतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर येऊ शकतो. सध्या मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाची संभाव्य ओटीटी रिलीज तारीख 14 मे 2026 असल्याचे रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे.मात्र अंतिम तारीख चित्रपटाच्या थिएटरमधील कामगिरीवर अवलंबून असेल. जर चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत राहिला तर त्याचा ओटीटी रिलीज थोडा पुढे ढकलला जाण्याचीही शक्यता आहे. (Ranveer Singh) त्यामुळे थिएटरमध्ये प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
युद्धाचा मोठा फटका, शेअर मार्केट कोसळलं, गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान
वाढत्या महागाईमुळे बचत कमी झाली, सामना कसा करायचा, जाणून घ्या
कर्जातून मुक्त व्हायचंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय, पैशांची चिंता होईल झटक्यात दूर