बाजारात सध्या गॅस तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे प्रत्येकाला गॅस मिळण्यासाठी सरकारने गॅस सिलेंडर बुकिंगविषयी मोठा बदल केला आहे. त्याचा थेट परिणाम कोट्यवधी ग्राहकांवर झाला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने गॅस सिलेंडर बुकिंगचे नियम बदलले आहेत.

जगभरात ऊर्जा संकट ओढावले आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅसचा पुरवठा संतुलित आणि नियमित ठेवण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. आता ग्राहक त्यांच्या मनाप्रमाणे केव्हा पण सिलेंडर बुक करू शकणार नाहीत. गॅस वितरण कंपन्यांनी रिफलिंगसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. अफवा आणि पॅनिक बुकिंग थांबवण्यासाठी सरकारने नियमावली आणली आहे. त्यानुसार बुकिंगचा कालावधी वाढला आहे.

नवीन नियमानुसार, आता दोन सिलेंडरच्या दरम्यान एक निर्धारीत कालावधी असेल. यापूर्वी ग्राहकांना महिनाभरात सहज गॅस सिलेंडर बुक करता येत होते. (gas) आता सामान्य नागरिकांसाठी ही कालमर्यादा 15 ते 21 दिवस इतकी निश्चित करण्यात आली आहे. एकदा सिलेंडर मिळाल्यावर पुढील 15 ते 21 दिवसांपर्यंत दुसरे सिलेंडर बुक करता येणार नाही. वितरण विस्कळीत झाले असले तरी कमीत कमी एक सिलेंडर ग्राहकांना मिळावे असा सरकारचा प्रयत्न आहे.

बुकिंग करता येणार नाही जिथे पुरवठा अधिक आहे, तिथे ही मर्यादा 25 ते 45 दिवसांपर्यंत आहे. यामुळे एकाचवेळी एकच माणूस अधिक सिलेंडर बुक करून घरी घेऊन जाऊ शकत नाही. तर गरजवंतांना गॅस टंचाईचा सामना करावा लागणार नाही, त्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. (gas) जर तुम्ही या कालावधीत पुन्हा सिलेंडर बुकिंग करण्याचा प्रयत्न केला तर ती विनंती नामंजूर होते अथवा त्यावर काहीच उत्तर मिळत नाही.

या लोकांना 45 दिवसात सिलेंडर ग्रामीण भागात जिथे पुरवठा होण्यास वेळ लागतो. तिथे बुकिंगचा कालावधी 45 दिवस इतकी ठेवण्यात आली आहे. तर शहरी भागात जिथे गॅस एजन्सी अगदी जवळ असते, तिथे हा कालावधी 21 दिवसांचा ठेवण्यात आला आहे. ज्या कुटुंबाकडे ‘सिंगल सिलेंडर’ कनेक्शन आहे. (gas) त्यांना ‘डबल सिलेंडर’ असणाऱ्यांपेक्षा बुकिंगमध्ये प्राधान्य देण्याकडे कल आहे. त्यामुळे तुम्ही गॅस सिलेंडर बुकिंग करून किती दिवस झाले हे अगोदर तापासा. सरकार करत असलेल्या प्रयत्नामुळे लवकरच सिलेंडर तुटवड्याची समस्या सुटणार आहे.

हेही वाचा :

एप्रिलमध्ये तुमचं बँक खातं फ्रीज होणार? आर्थिक संकटामुळे सरकार तुमचे पैसे गोठवणार?

मोनालिसा लव्ह जिहादची शिकार? मुस्लीम बॉयफ्रेंडशी लग्न केल्याने दावा; नेमकं सत्य काय?

खेळपट्ट्यांबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय, आता असं करता येणार नाही

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *