मोठी बातमी समोर आली आहे.(government’s)राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेतला असून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यामुळे राज्यातील लाखो महिलांना दिलासा मिळणार असून आर्थिक मदतीचा थेट फायदा त्यांना होईल अशी माहिती समोर येत आहे.

सरकारकडून ही योजना अधिक (government’s)प्रभावीपणे राबवण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली असून निधी वितरणाची प्रक्रिया जलद करण्यात आली आहे.
काही तांत्रिक अडचणींमुळे हप्ता (government’s)थांबला होता, मात्र आता त्या दूर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.लाभार्थी महिलांनी आपली बँक खात्याची माहिती व आधार लिंकिंग पूर्ण असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या निर्णयामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला आणखी चालना मिळणार असल्याचे चित्र आहे.