भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज रोहित शर्मा पुन्हा एकदा साठी सज्ज झाला आहे. आंतरराष्ट्रीय टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता त्याचे पूर्ण लक्ष आयपीएलमधील कामगिरीवर असणार आहे. Mumbai Indians संघासाठी तो पुन्हा एकदा विजेतेपद मिळवून देण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.

मुंबई इंडियन्सने 2020 नंतर अजून एकही किताब जिंकलेला नाही, (Indian cricket) त्यामुळे यंदाचा हंगाम संघासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. रोहित शर्मा देखील आपल्या अनुभवाच्या जोरावर संघाला यश मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र या हंगामात त्याच्यासमोर एक वेगळेच आव्हान उभे राहिले आहे.
आयपीएल 2026 दरम्यान रोहितने फलंदाजी करताना विशेष काळजी घेणे गरजेचे ठरणार आहे. कारण जर तो दोन वेळा शून्यावर बाद झाला, तर त्याच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला जाऊ शकतो. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा ‘डक’वर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानावर पोहोचू शकतो.सध्या हा विक्रम याच्या नावावर आहे, जो 19 वेळा शून्यावर बाद झाला आहे.(Indian cricket) तर आणि रोहित शर्मा हे दोघेही या यादीत त्याच्या मागोमाग आहेत. मात्र यंदाच्या हंगामात मॅक्सवेल खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे, तसेच दिनेश कार्तिकनेही आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर रोहित शर्मा हा अवांछित विक्रम आपल्या नावावर होऊ नये (Indian cricket) यासाठी अधिक सावधपणे खेळताना दिसू शकतो. त्याच्या कामगिरीवर केवळ मुंबई इंडियन्सच नव्हे, तर संपूर्ण क्रिकेटप्रेमींची नजर लागलेली असेल.
हेही वाचा :
भोंदू अशोक खरातकडून मंदिराच्या परिसरात नरबळी?
राजकारण वंगाळ, सुनेत्राकाकींनी काळजी घ्यावी – रोहित पवार
इराणचा पाकिस्तानला मोठा धक्का; होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजाला बंदी