विजय मल्ल्या यांनी रॉयल (reaction) चॅलेंजर्स बेंगळुरू च्या संभाव्य विक्रीबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून, संघाशी आपला भावनिक संबंध अजूनही कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. RCB ही केवळ एक टीम नसून ती एक भावना आहे, असे सांगताना त्यांनी आपल्या कार्यकाळातील आठवणींनाही उजाळा दिला.

याचवेळी Virat Kohli विषयी (reaction)बोलताना माल्ल्या म्हणाले की, कोहली हा RCB चा आत्मा आहे आणि त्याच्याशिवाय या संघाची ओळख अपूर्ण वाटते. कोहलीने संघासाठी दिलेलं योगदान अतुलनीय आहे आणि त्याची निष्ठा प्रत्येक चाहत्याला प्रेरणा देते, असंही त्यांनी नमूद केलं.

RCB च्या विक्रीच्या चर्चांदरम्यान(reaction)माल्ल्याची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. चाहत्यांमध्येही मिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी माल्ल्याच्या वक्तव्याचं स्वागत केलं तर काहींनी त्यावर टीका केली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *