राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता आधार कार्ड तुमच्या (card)जन्मदाखला किंवा मृत्यू प्रमाणपत्रासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. आता जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड देऊ शकत नाही. जन्म दाखल्याबाबत होणारी फसवणूक रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द करण्याचे आदेश देण्यात आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी पाऊल उचलले आहे. जन्म-मृत्यू दाखल्यांच्या नोंदीबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

राज्यात बेकायदेशीर आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या जन्म-मृत्यू दाखल्यांचे रॅकेट मोडणार आहे.(card) आता आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले आणि संशयास्पद जन्म-मृत्यू दाखले तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. जर कोणी असे केले तर पोलिसात तक्रार दाखल करण्याचेही आदेश देण्यात आले आहे.महाराष्ट्र सरकारने याबाबत आदेश जारी केले आहेत. आधार कार्ड हे विलंबित जन्म प्रमाणपत्र बनवण्यासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही.
११ ऑगस्ट २०२३च्या कायदा दुरुस्तीनंतर नायब तहसीलदारांनी दिलेले सर्व आदेश तात्काळ परत घेणे. जिल्हाधिकारी स्तरावर त्यांची पडताळणी करणे प्रलंबित अर्जांवर कार्यवाही करा. (card)आरोग्य विभागाच्या एसओपीचे पालन न झाल्यास सर्व प्रमाणपत्रे रद्द करावीत.आधार आणि जन्मदाखल्यावरील तारखेत तफावत आढळल्यास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावातहसीलदारांच्या आदेशानंतरही महानगरपालिकेने जारी केलेल्या प्रमाणपत्रात कोणतीही तफावत नाही ना त्याची माहिती घ्या.तहसीलदारांना आदेश नसतानाही प्रमाणपत्रे जारी केली असल्यास त्यांच्यावर कारवाई करावीय

आधार कार्डच्या आधारे शाळेचा दाखला किंवा(card) इतर कोणताही जन्म पुरावा नसताना दिलेली सर्व जन्म प्रमाणपत्रे रद्द करावीआधार कार्डला यापुढे पुरावा म्हणून मान्यता दिली जाणार नाही
हेही वाचा :
लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं टेन्शन दूर, आदिती तटकरेंकडून योजनेबाबत
लक्ष द्या! नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची वेळ बदलली; निवडणूक
अंजली दमानिया अजित पवारांविरोधातील 21 किलो