सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.(evidence)उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात जमा केलेले सर्व पुरावे आणि कागदपत्रं त्या अमित शाह यांच्याकडे सादर करणार आहेत. अंजली दमानिया एकूण 21 किलो वजनाच्या दस्तऐवजांसह दिल्लीला रवाना झाल्या आहेत. यामध्ये झी 24 तासने उघड केलेला पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा तपशीलही आहे.

अंजली दमानिया गुरुवारी दिल्लीमध्ये पोहोचणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.(evidence) अजित पवारांविरोधात जमा केलेले सर्व पुरावे आणि कागदपत्रं त्या अमित शाह यांच्यासमोर सादर करणार आहेत. अंजली दमानिया 21 किलो वजनाच्या दस्तऐवजांसह दिल्लीला रवाना झाल्या आहेत.

या दस्तऐवजांमध्ये झी 24 तासने उघड केलेला (evidence)पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा तपशील व इतर तब्बल 69 फाईल्स समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, पुणे जमीन व्यवहार हा छोटा मुद्दा नसून अत्यंत गंभीर आणि मोठा घोटाळा असल्याचा दमानियांचा दावा आहे. अमित शाह यांच्या कार्यालयाशी दमानियांनी संपर्क साधला असून, उद्यापर्यंत भेटीची वेळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे
हेही वाचा :
पलाश मुच्छलचं आणखी एक कांड आलं समोर! आता ‘या’ महिलेसोबत
भाऊ मानल्याचं नाटक, पुणेकर महिलेचे कोल्हापूरच्या 47 वर्षीय
राज्यात पुढील २ दिवस कसं असणार हवामान? जाणून घ्या हवामान