सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहे. सणासुदीच्या दिवसात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा जास्त कल असतो.(prices) गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आजही सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याच्या दरात घसरण होत असल्याने सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. सोन्याचे भाव प्रति तोळ्यामागे ११० रुपयांची घसरण झाली आहे.स्वातंत्र्यदिनी सोन्याचे दर घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. सोन्याचे दर १० तोळ्यामागे ११०० रुपयांची घसरण झाली आहे. जाणून घ्या आजचे सोन्याचे दर.

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १,०१,२४० रुपये आहेत. या दरात ११० रुपयांची घसरण झाली आहे. ८ कॅरेट सोन्याचे दर ८०,९९२ रुपये आहेत. या दरात ८८ रुपयांची घसरण झाली आहे. (prices) १० तोळा सोन्याचे दर १०,१२,४०० रुपये आहेत. या दरात ११०० रुपयांची घसरण झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर
आज २२ कॅरेट सोन्याचे दर १०० रुपयांनी घसरले आहे. प्रति तोळ्याचे भाव ९२,८०० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७४,२४० रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ९,२८,००० रुपये आहेत. या दरात १००० रुपयांची घसरण झाली आहे.

१८ कॅरेट सोन्याचे दर
आज १० ग्रॅम सोन्याचे दर ७५,९३० रुपये आहेत. या दरात ८० रुपयांची घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६०,७४४ रुपये आहेत. या दरात ६४ रुपयांची घसरण झाली आहे. (prices) १० तोळा सोन्याचे दर ७,५९,३०० रुपये आहेत. या दरात ८०० रुपयांची घसरण झाली आहे.

हेही वाचा :

देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

दिवाळीनंतर दैनंदिन वापरातील ‘या’ वस्तू स्वस्त होणार? मोदींनी दिले संकेत

माउंटबॅटन यांना भारतातील कोणत्या शहरात प्रेम झाले? त्यांची लव्हस्टोरी तुम्हाला नक्कीच माहीत नसेल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *