राज्यात थंडी कमी अधिक होत असली तरी गारठा कायम आहे(expected) सकाळच्या वेळी थंडीमुळे हुडहुडी अनुभवायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी पारा सातत्याने १० अंशांच्या खाली आहे. उद्या ता. २७ राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होत, थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आज मध्य प्रदेशातील राजगढ येथे देशाच्या (expected)सपाट भूभागावरील नीचांकी ४.२ अंश किमान तापमानाची, तर सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये केरळच्या कोट्टायम येथे देशातील उच्चांकी ३५.५ अंश सेल्सिअस तापमानाची (expected)नोंद झाली. कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३२.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
हेही वाचा :
या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान, गुंतवणूकदार मालामाल, अदानी समूहाशी
मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! या देशातील हॉटेल रूममध्ये बिअर मिळते
सावधान! १ जानेवारी २०२६ आधी ‘ही’ कामं उरकून घ्या, अन्यथा बसेल फटका