५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांची संवाद…
यंदा पावसाळ्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिले होते. हा आनंदमय सण गोड करण्याचे वचनही दिले होते. मात्र, दिवाळी होऊन आठवडा उलटला…