दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का! बदलले परीक्षा नियम, मोठी अडचण…
सीबीएसई बोर्डाने यंदाच्या परीक्षांसाठी काही महत्वाचे बदल जाहीर केले आहेत. हे नियम पाळणे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बंधनकारक असेल. अन्यथा विद्यार्थ्यांना(students) परीक्षेत बसण्याची परवानगीच मिळणार नाही. अंतर्गत मूल्यांकनाची सक्तीसीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले…