शेतकऱ्यांवर भयंकर संकट, थेट येणार उष्णतेची लाट हवामान अंदाजाने चिंता वाढली..!
राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच पारा रोजच तापतो आहे. पुढच्या काही दिवसांत मुंबईत उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यभरात तापमानात वाढ होणार आहे. राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच सूर्याने…