एकीकडे सुनांची हत्या, आत्महत्या.. तर दुसरीकडे मिथुन चक्रवर्तींचं सुनेशी असं नातं
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, अनेक सुनांना सासरकडून मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरं जावं लागतं. मात्र या सगळ्या नकारात्मक वातावरणात एक(suicide) सकारात्मक उदाहरण समोर आलं आहे — बॉलिवूडचे…