रीलच्या नादात तरुणाला दोऱ्याने लटकवलं, मुलीला पाण्यात बुडवलं; Video Viral
आजकाल लोकांना रीलचं(reel) वेड इतकं लागलं आहे की त्याच्या नादात लोक कधी काय करतील त्याचा नेम नाही. रील बनवणं काही चुकीचं नाही पण आजूबाजूच्या परिस्थितीच भान ठेवून गोष्टी केलेल्या अधिक…