सोनाक्षी सिन्हाचा पती जहीर इक्बालबद्दल मोठा खुलासा, म्हणाली, लग्नाच्या अगोदरच त्याने…
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल (husband)यांच्या लग्नानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक अफवा रंगल्या. काही दिवसांपूर्वी सोनाक्षी प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आले होते, मात्र अभिनेत्रीने या सर्व अफवांना…