‘माझ्या गर्लफ्रेंडशी का बोलतो?’ बॉयफ्रेंडकडून त्याच्या डोक्यात कोयत्यानं वार, रक्तरंजित थरार
नवी मुंबई: पुणेहून दूर नव्हे, तर नवी मुंबईतही गुन्हेगारी घटनांनी लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. कोपरखौरणे परिसरात सलूनमध्ये काम करणाऱ्या तरूणावर सहा ते सात जणांच्या टोळीनं भयंकर मारहाण(attack) केली. या…