लवकरच आचारसंहिता लागणार; निवडणुकांची घोषणा होणार?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात(Election) महत्त्वाची हालचाल सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोग येत्या बुधवारी पत्रकार परिषद घेणार, असल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि…