मारुती सुझुकीच्या कार ४६,४०० ते १.२९ लाख रुपयांपर्यंत स्वस्त,
केंद्र सरकारने पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजी इंजिनांवर(cars) कार वरील जीएसटी दर २८ टक्क्यांवरुन १८ टक्के केला आहे. त्यानंतर कारच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. देशाची सर्वात मोठी कार निर्माण करणारी…