वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास नकार, ५० रुपयांसाठी मित्र बनला हैवान, छातीत भोसकला चाकू
गुजरातमधील सुरत शहरात बुधवारी रात्री पांडेसरा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. केवळ ५० रुपयांच्या किरकोळ वादातून मित्रांमध्ये(friend) झालेल्या भांडणात एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून…