अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांचा एन्काऊंटर
उत्तर प्रदेशातील बरेली येथे अभिनेत्री(actress) दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. एन्काऊंटरमध्ये दोन्ही आरोपी ठार झाले आहेत. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. रवींद्र (रोहतक)…