दिसत असतील ही लक्षणं तर करू नका दुर्लक्ष, हृदयाशी निगडित असू शकतो आजार!
रक्तप्रवाह आणि हृदयाशी संबंधित आजार वाढले आहेत. (diseases)त्यामुळे काही लक्षणं दिसताच तुम्ही लगेच डॉक्टरांकडे जावे. ही लक्षणं दिसल्यावर त्यांच्याडे दुर्लक्ष करू नये. आजकाल हृदयासंबंधीचे आजार फार वाढले आहेत.(diseases) हृदयरोग, हृदयविकाराचा…