आज महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट..
नाशिक जिल्ह्यात पावसाची विश्रांती… गोदावरी दारणा नद्यांना विसर्ग सुरु असल्याने पूर्जन्य(rainy) परिस्थिती कायम… निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून 20 हजार 544 क्यूसेक पाण्याचा विसर्ग… निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव…