उपवासाच्या दिवशी झटपट घरी बनवा कुरकुरीत साबुदाण्याची भजी,
नवरात्रीच्या उपवासात सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही(breakfast) साबुदाणा भजी बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. कमीत कमी साहित्यामध्ये झटपट काही बनवण्याचे असल्यास तुम्ही साबुदाणा भजी बनवू शकता. उपवासाच्या दिवशी सकाळच्या…