‘या’ ८ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने(rain) कहर माजवला असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील लाखो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. अशा पार्श्वभूमीवर पुढील पाच दिवस…