नवरात्रीच्या उपवासात आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन!
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास केला जातो. या (Navratri)उपवासाच्या कालावधीमध्ये शारीरिक कष्टाची कामे केल्यामुळे शरीरात अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागतो. त्यामुळे उपवासाच्या कालावधीमध्ये थकवा जाणवू नये म्हणून फॉलो करा या टिप्स.…