दिल्ली बॉम्बस्फोटनंतर देशात हाय अलर्ट; PM Modi घेणार CCS बैठक
राष्ट्रीय राजधानी दिल्ली पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली आहे. सोमवारी( दि. 11 नोव्हेंबर 2025) झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या घटनेनंतर केंद्र सरकारने तातडीने कॅबिनेट कमिटी…