बंगालमध्ये पावसाचा कहर, शाळा-कॉलेज बंद;
नैऋत्य मान्सूनने आपली माघार प्रक्रिया सुरू केली आहे, (rain)परंतु बंगालच्या उपसागरात विकसित होणाऱ्या एका नवीन प्रणालीमुळे पूर्व भारतात मुसळधार पाऊस पडत आहे. परतीच्या पावसाचा कहर बंगालमध्ये हाहाःकार शाळा आणि कॉलेजलाही…