लाडक्या बहिणींना सप्टेंबर-ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार? या दिवशी खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची(installments)आतुरतेने वाट पाहत आहेत. सप्टेंबर महिना संपायला अवघे २ दिवस उरले आहेत. तरीही सप्टेंबरचे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण…