डोके शांत असेल तर हृदय देखील चांगले राहते,
आपले मानसिक आरोग्य आपल्या शारीरिक आरोग्याशी(health) निगडीत आहे,अगदी तुमच्या हृदयाच्या आरोग्याचा संबंध तुमच्या मेंदू मन आणि विचारांशी असतो. गेल्या काही वर्षांत केलेल्या अनेक अभ्यासांवरून असे दिसून आले आहे की मानसिक…