उद्या 14 नोव्हेंबरला ‘या’ कारणास्तव शाळा, कॉलेज, ऑफिसला सुट्टी राहणार!
बालदिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मात्र यंदा काही भागांमध्ये शाळा, कॉलेज आणि सरकारी (government)कार्यालयांना प्रत्यक्ष सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 14 नोव्हेंबर हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान…