पूरग्रस्तांसाठी दिलासादायक बातमी! १० हजार रुपयांची मदत ‘या’ तारखेला थेट खात्यात जमा होणार
सोलापूर जिल्ह्यातील भीमा आणि सीना नदीच्या पुरामुळे विस्कळीत झालेल्या (deposited)जनजीवनामुळे बाधित कुटुंबांसाठी जिल्हा प्रशासनाने मोठी घोषणा केली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माहिती दिली की, ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे,…