मराठे परतले पण मग ‘त्या’ लाखो भाकऱ्यांचं काय झालं?
मुंबईत सुरू असलेल्या मराठा (Maratha)आंदोलकांसाठी राज्यातील विविध गावामधून भाकऱ्या, चपाती, पुरी चटणी, ठेचा, पेरू, केळी, लोणची पाठवली होती. मराठा आरक्षणा संदर्भातील 8 पैकी 6 मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर मराठे…