भारत-कॅनडा संबंध पुन्हा होताहेत दृढ;
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी (important)कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. दिल्ली आणि ओटावाच्या माध्यमातून उच्चायुक्तांच्या नियुक्तीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ओट्टावा : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून…